अकोला: गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, जिल्ह्यात गत चोवीस तासांत ३.७ मिमी पाऊस झाला. आगामी तीन दिवस हवामान खात्याने अतवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, पावसाने सरासरी ओलांडली आहे. चोवीस तासांत ३२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी १८ जून रोजी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूरच्या हवामान खात्याने १९ ते २३ जूनदरम्यान अतवृष्टीचा इशारा दिला आहे.
तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता
By admin | Updated: June 19, 2015 02:52 IST