शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर तीन अपघात;  एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:33 IST

देवमन अभिमान सदांशिव रा.देवळी, ता.जि.अकोला या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

मूर्तिजापूर: राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक ठार व तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तिन्ही अपघात वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरी येथील मदरशाजवळ अज्ञात ट्रकने दुचाकी क्रमांक एम.एच.३०-ए.आर. ५२११ ला जोरदार धडक दिली. यामध्ये देवमन अभिमान सदांशिव रा.देवळी, ता.जि.अकोला या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सोबत असलेले प्रमोद पातोंड गंभीर जखमी झाले. सदर घटना शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. त्याचप्रमाणे दुसऱ्या अपघातातील कार अमरावतीकडून मूर्तिजापूरकडे येत असताना एका ट्रकने कारला धडक दिल्याने मूर्तिजापूर येथील एका युवकाचा हात तुटून पडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील गोडाउनजवळ घडली. गंभीर जखमी युवकाला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर राष्ट्रीय महामार्गावरील हेंडज शासकीय पॉलिटेक्निकलजवळ अमरावतीकडून अकोलाकडे येत असलेल्या टेम्पोला अकोलाकडून रायपूरकडे जात असलेल्या मालवाहूने जबर धडक दिल्याची घटना रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अकोला येथील टेम्पोचालक खांडेकर नामक इसम गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे. दोन्ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्या. पुढील तपास शहर व ग्रामीण पोलीस करीत आहेत. (फोटो)

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात