शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर चोरटे भारी; दोन बड्या चोऱ्यांचा तपास शून्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:27 IST

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली.

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली. या दोन चोºयानंतरही खदान पोलिसांच्या डीबी पथकाला मात्र चोरट्यांचा सुगावाही नसल्याने या पथकाची कामगिरी शून्य असल्याचे बोलल्या जात आहे.गोरक्षण रोडवरील रहिवासी जैन यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुडगूस घालत लाखोंचा मुद्देमाल पळविला होता. त्यानंतर या चोरीत पोलिसांनी केवळ चौकशी केली असून, चोरट्यांचा शोध अद्याप घेतलेला नाही. त्यानंतर जुने खेतान नगरात भीमराव नामदेव पवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून घरातील चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. या चोरी प्रकरणाचाही तपास पोलिसांकडून अद्याप पाहिजे तसा सुरू झालेला नसून, केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. या दोन्ही चोऱ्यांच्या ठिकाणी पोलिसांनी श्वानपथक, आयकार (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) घटनास्थळी बोलावले होते; मात्र चोरीचा तपास अद्यापही शून्य असून, खदानच्या डीबी पथकावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनCrime Newsगुन्हेगारी