शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:37 IST

अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.

अकोला: मुर्तीजापूर पोलिस ठाण्यातुन बदली झालेले तसेच अकोल्यात रुजु झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या गीता नगर येथील निवासस्थानी अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पिस्तूलसोबतच सोन्याचे दागीने व रोखही चोरटयांनी लंपास केली असून चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याने चोरटे आता पोलिसांवरही भारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.अकोल्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणूण रुजु झालेले राजेश जोशी हे कुटुंबीयासह बाहेर असतांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गीता नगर येथील आशिर्वाद अपार्टमेंटमधील घरात प्रवेश केला. त्यानंतर जोशी यांच्या घरातील त्यांची शासकीय पिस्तूल, सोन्याचे दागीने व रोखरक्कम लंपास केली. या घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर चोरटयांचा शोध सुरु केला. चक्क पोलिस अधिकाºयाच्या घरीच चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी पोलिस ताफ्यासह धाव घेतली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाPoliceपोलिस