शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट

By atul.jaiswal | Updated: May 10, 2023 15:08 IST

सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे

 अकोला : अकोला मार्गे नांदेड ते राजस्थानमधील श्री गंगानगर दरम्यान सुरु असलेली नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस येत्या २० जुलै पासून नव्या क्रमांकाने धावणार आहे. एवढेच नव्हे, तरी ही गाडी आता सुपरफास्ट दर्जाची होणार असल्याने गाडीचा वेग तर वाढेलच शिवाय तिकिटाचे दरही वाढणार आहेत.

सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे. आगामी २० जुलैपासून नांदेडहून रवाना होणाऱ्या गाडीचा नवीन क्रमांक १७६२३ नांदेड-श्री गंगानगर असेल आणि श्रीगंगानगरहून नांदेडच्या दिशेने परतत असताना रेल्वेचा नवीन क्रमांक २२७२४ श्री गंगानगर-नांदेड असेल. गाडी क्र. २२७२३ /२२७२४ नांदेड-श्री गंगानगर - नांदेड एक्सप्रेस साप्ताहिक एक्स्प्रेसचे सुपर फास्ट एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आल्याने रेल्वेचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २२७२३ नांदेड - श्री गंगानगर नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ७ वाजता निघून दर शुक्रवारी सायंकाळी ७:१० वाजता श्री गंगानगर येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक २२७२४ श्रीगंगानगरहून दर शनिवारी दुपारी २:१० वाजता सुटेल आणि दर रविवारी रात्री नांदेडला पोहचेल.

अकोलाच्या वेळेत बदल नाही२० जुलैपासून नवीन क्रमांकाने धावणारी साप्ताहिक विशेष गाडी नांदेड येथून सकाळी ६.५० ऐवजी ७ वाजता रवाना होणार असली तरी ही गाडी अकोल्यात येण्याच्या वेळेत मात्र कोणताही बदल नसेल. ही गाडी आताप्रमानेच सकाळी ११:४० वाजता अकोला स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात २२ जुलैनंतर ही गाडी अकोल्यात रात्री ९:२० वाजता पोहाेचून ९:३० वाजता नांदेडकरीता रवाना होईल.

टॅग्स :AkolaअकोलाNandedनांदेडrailwayरेल्वे