शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुदत १५ दिवसांवर; ४१ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 10:32 IST

शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला : खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असून, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची मुदत १५ दिवसांवर आली असली तरी, जिल्ह्यातील ४१ हजार २२६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार ११४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने गेल्या २६ एप्रिलपासून बँकांमार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकº­यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. कर्ज वाटपाची मुदत १५ दिवसांवर येऊन घेतली असताना, जिल्ह्यातील ४१ हजार २२६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यात ११ सप्टेंबरपर्यंत बँकांमार्फत १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ३४ हजार ४५५ शेतकºयांना ३१५ कोटी ७७ लाख रुपये, ग्रामीण बँकेमार्फत १२ हजार ३६ शेतकºयांना ११० कोटी १६ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५४ हजार ७८३ शेतकºयांना ३७४ कोटी ९३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.- आलोक तारेनियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज