शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या

By atul.jaiswal | Updated: February 17, 2018 18:52 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोला जिल्ह्यात २६४८ जोडण्या देण्यात आल्या असून, ५०७९ मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत.बुलढाणा मंडळामध्ये ७०७२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, ३१२१ मीटर बदलण्यात आले आहेत. वाशिम मंडळामध्ये २०११ नवीन वीज जोडण्या दिल्या तर एकूण २४२७ मीटर बदलले आहेत.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. सोबतच ग्राहकांना योग्य सेवा मिळावी म्हणून नादुरुस्त व बिघाड असलेले १०,६२७ वीज मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वीज जोडणी वा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी मीटर उपलब्ध नसल्याच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.अकोला परिमंडळातील सर्वच कार्यालयामध्ये मुबलक प्रमाणात नवीन मीटर उपलब्ध असून त्यामुळे मीटर नसल्याची सबब सागून नवीन जोडणी करिता वा बदलाकरिता टाळाटाळ करीत असल्यास तसेच नादुरुस्त बिघाड असलेले मीटर बदलताना एजन्सीच्या कर्मचाºयांनी चुकीची माहिती, दिशाभूल वा पैशाची मागणी केल्यास थेट विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे. परिमंडलात एका महिन्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या दहा हजारापेक्षा जास्त वीज जोडण्या दिल्या. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २६४८ जोडण्या देण्यात आल्या असून, ५०७९ मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत. बुलढाणा मंडळामध्ये ७०७२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, ३१२१ मीटर बदलण्यात आले आहेत. तर वाशिम मंडळामध्ये २०११ नवीन वीज जोडण्या दिल्या तर एकूण २४२७ मीटर बदलले आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या अर्जदारांना वीज जोडणी तत्परतेने देण्यात येत आहेत.नवीन वीज जोडणी वा मीटर बदल करण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध आहेत त्यामुळे कथित एजंटच्या भूलथापांना वा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता महावितरणच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.- अरविंद भादिकर, मुख्य अभियंता, महावितरण,अकोला परिमंडळ.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण