शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहा पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणार!

By atul.jaiswal | Updated: June 22, 2020 10:27 IST

 भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा तसेच अकोला येथून सुटणाऱ्या अकोला-पूर्णा, अकोला-परळी अशा एकूण १० गाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदेशभरातील तब्बल ५१२ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याची तयारी या गाड्यांमध्ये रेल्वेच्या सर्वच झोनमधील पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

- अतुल जयस्वाल लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वेने दररोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या देशभरातील तब्बल ५१२ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याची तयारी सुरू केली असून, यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा तसेच अकोला येथून सुटणाऱ्या अकोला-पूर्णा, अकोला-परळी अशा एकूण १० गाड्यांचा समावेश आहे.रेल्वेने देशभरातील लोकप्रिय पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढविण्याचे ठरविले असून, यासाठी त्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दररोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या पॅसेंजर गाड्यांनाच एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याात येणार आहे.यामुळे या गाड्यांचा वेग तर वाढेलच शिवाय अंतर गाठण्याची सरासरी वेळ एक ते दोन तासांनी कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज पडल्यास या गाड्यांच्या थांब्याची संख्याही कमी करण्यात येणार असून, भाड्यात बदल करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणाऱ्या या गाड्यांमध्ये रेल्वेच्या सर्वच झोनमधील पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

अकोल्याहून जाणाऱ्या व अकोल्यातून सुटणाऱ्या या गाड्यागाडी क्र.             पासून-पर्यंत५१२८५              भुसावळ ते नागपूर५१२८६               नागपूर ते भुसावळ५११९७              भुसावळ ते वर्धा५११९८                वर्धा ते भुसावळ५७५८१               अकोला ते पूर्णा५७५८२               पूर्णा ते अकोला५७५८३              अकोला ते पूर्णा५७५८४              पूर्णा ते अकोला५७५३९           अकोला ते परळी५७५४०            परळी ते अकोला

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या ९५ गाड्या पॅसेंजरमधून एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणाऱ्या गाड्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ३३, तर दक्षिण-मध्ये रेल्वेच्या ६२ गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या व अकोल्यातून सुटणाऱ्या तसेच अकोल्यात येणाऱ्या १० गाड्यांचाही समावेश आहे. यामध्ये मेमू, डेमू गाड्यांनाही एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात येणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक