शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:21 IST

अकोला: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या निवडक प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षकांसाठी पुन्हा १४ नोव्हेंबरपासून अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

अकोला: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या निवडक प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षकांसाठी पुन्हा १४ नोव्हेंबरपासून अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.दुसºया टप्प्यातील आॅनलाइन प्रशिक्षणासाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºया शिक्षक, मुख्याध्यापकांनी अविरत अ‍ॅप अपडेट करून घ्यावे, जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, विद्यार्थी कॉन्व्हेंट संस्कृती सोडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्रत्येकी दोन शिक्षकांना आॅनलाइन अविरत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांकडून शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित काही विषयांचे प्रश्न, काही प्रयोग देण्यात येतात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर शिक्षक पुढील टप्पा गाठतात. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातून ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले होते. आता १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत दुसरा टप्पा पार पडणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रश्न किंवा विधानाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षकांनी काळजीपूर्वक वाचन करावे, टप्पा एकप्रमाणे टप्पा दोनमध्येसुद्धा काही नकारात्मक विधाने आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रशिक्षणादरम्यान महत्त्वाच्या मुद्यांची नोंद ठेवावी, यावेळी प्रकल्प (उपक्रम) स्वतंत्र अपलोड करायचा नाही. त्यासाठी आॅनलाइन प्रशिक्षण चालू असतानाच टेक्स बॉक्समध्ये लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिक्षकांनी इंग्रजीत लिहिले तरी हरकत नाही. मराठीत लिहायचे असल्यास ‘प्ले स्टोअर’मधून ईजी मराठी टायपिंग अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक