शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटी रद्दसाठी शिक्षक सेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:38 IST

अकोला : शासनाने २३ ऑक्टोबर २0१७ रोजी काढलेल्या  निर्णयातील अन्यायकारक जाचक अटी रद्द करण्याच्या  मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले.     

ठळक मुद्देनिर्णयातील जाचक अटी रद्द करण्याची मागणीशासनाला निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शासनाने २३ ऑक्टोबर २0१७ रोजी काढलेल्या  निर्णयातील अन्यायकारक जाचक अटी रद्द करण्याच्या  मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले.     शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्रा थमिक व माध्यमिक शिक्षक यांना मंजूर करावयाच्या चट्टो पाध्याय व निवडश्रेणीबाबत शाळा प्रगत ‘अ’ ग्रेड व शाळा  सिद्धी उपक्रमात ‘अ’ ग्रेड असेल, तसेच नववी, दहावीचा  निकाल संपूर्ण निकाल ८0 टक्क्यांच्यावर असणार्‍या शाळेतील  शिक्षकांनाच ती वेतनश्रेणी लागू करण्याचा तुघलकी निर्णय घे तला. शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी २४ आ क्टोबर रोजी त्याबाबत शासनाला निवेदन दिले. त्याचाच एक  भाग म्हणून शिक्षक सेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मुकेश  शिरसाट यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांच्या नेतृ त्वात शुक्रवारी निषेध आंदोलन केले. यावेळी विदर्भ सचिव  गजानन खोबरखेडे, प्रमोद मोकळकर, सुरेश कडू, संतोष टाले,  गणेश आढे, विजय भांडे, दिलीप खांदे, प्रवीण पेटे, गजानन  ठाकरे, सुरेश धनी, शाहिरा घावट, प्रशांत शिंदे, संजय एकीरे,  वासुदेव चिपडे, श्रीकृष्ण पिंपळकर, शिवदास आढे, रवींद्र  अडागळे, गणेश उज्जैनकर, श्रावण इंगळे, नितीन उकर्डे, अजय  टाले, राजेश मेश्राम, अजय शितोडे, गजानन ढाले, प्रा.विवेक  गावंडेसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलन