शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण शुभ्राचे बियाणे अकोला, बुलडाण्यातच मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 10:55 IST

रस शोषण किडींना प्रतिकारक हे बियाणे यावर्षी केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातच उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कपाशीसह बीटी कपाशी बियाण्यांवर संशोधन केले असून, सुवर्ण शुभ्रा नावाने बियाणे उपलब्ध केले आहे. रस शोषण किडींना प्रतिकारक हे बियाणे यावर्षी केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. इतरही देशी कपाशीचे बियाणे कृषी विद्यापीठ यावर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करणार आहे.देशात सर्वत्र बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. या बीटीला तोंड देण्यासाठी या कृषी विद्यापीठाने बीटीसह अनेक नवे देशी कापसाचे बियाणे संशोधन केले आहे. पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसात येणाºया कापसाच्या बियाण्याचा यामध्ये समावेश आहे. अतिघनता लागवड पद्धतीने देशी कापसाचे उत्पादन घेतल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन येत असून, हा कापूस काढल्यांनतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येते, असा दावा कृषी विद्यापीठाने केला आहे. देशी कपाशीचे ७ ते ८ क्विंटल बियाणे यावर्षी कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. यामध्ये ०८१ जातीचे ६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच देशी रजतचे २ क्विंटल ५० किलो बियाणेदेखील उपलब्ध आहे. तसेच कृषी विद्यापीठाने ०८१ नावाने बीटी कपाशीचे बियाणे विकसित केले असून, या जातीचे ७० क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध आहे. ४६८ पीकेव्ही हायब्रीड -२ हे २० हजार पाकीट तर पीडीकेव्ही जेकेएएल ११६ ची १,६०० पाकीट उपलब्ध आहेत.यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कपाशी वाणांचा समावेश आहे. देशी कापसाचा पेरा वाढावा, हा यामागे उद्देश असून, गतवर्षी बºयाच शेतकऱ्यांनी देशी कापसाची पेरणी केली आहे. यावर्षी कृषी विद्यापीठाने प्रथमच ०८१ आणि रजत या दोन बीटी कपाशीच्या जाती पेरणीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

यावर्षी सुवर्ण, शुभ्रासह ०८१ आणि रजत या दोन बीटी कपाशीचे बियाणे प्रथमच शेतकºयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. इतरही देशी कपाशीचे बियाणे उपलब्ध आहेत.- डॉ. विलास खर्चे,संशोधन संचालक,डॉ. पंदेकृवि, अकोला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAkolaअकोलाMahabeejमहाबीज