शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टंगटायच्या ३० बालरुग्णांवर शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 15:09 IST

रविवार १ मार्च रोजी शहरातील खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत रविवारी ३० बाल रुग्णांवर टंगटायची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमुळे या बालकांचे व्यंगत्व कमी होणार असून, त्यांना होणारा त्रासही कमी होण्यास मदत मिळेल.जिल्हा स्त्री रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत टंगटायच्या बाल रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. यामध्ये ३० बालरुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. या बाल रुग्णांवर रविवार १ मार्च रोजी शहरातील खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत या रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना वाचा दोष, जन्मत:च जीभ चिटकलेली, बोबडे बोलणे या सारखे दोष आढळून आलेल्या बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकुमार कांबळे व त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले.व्यंगत्व कमी करण्यास होईल मदतजन्मत:च चिटकलेली जीभ, बोलताना होणारा त्रास शिवाय बोबडे बोलणे यावर वेळीच उपचार मिळाल्यास अशा रुग्णांचे व्यंगत्व कमी होण्यास मदत होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत अशाच ३० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या बालकांना स्पष्ट बोलता यावे, यासाठी त्यांना स्पिच थेरेपी दिली जाणार आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गथ हृदयरोग, हर्नियासह टंगटायच्या बाल रुग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहेत. उपक्रमांतर्गत रविवारी ३० बालकांवर टंगटायच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक , अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य