शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

पोलीस अधीक्षक थेट साधणार फिर्यादींसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:18 IST

हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी येणाऱ्या फिर्यादींना टाळाटाळ करून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी बरेचदा समोर येत असल्याने आता फिर्यादींसोबतची पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वागणूक तपासण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी फिर्याद देण्यासाठी आलेल्या प्रत्येकास फोन करून त्यांच्याकडून स्वत: माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होऊन पोलीस तसेच जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सकारात्मक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्याद दाखल करण्यास आलेल्या फिर्यादीासोबत त्याच दिवशी सायंकाळी ते संवाद साधत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाची बाजू जाणून घेऊन त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलिसांना योग्य संवाद ठेवावा लागणार आहे. अन्यथा एखाद्या फिर्यादीस टाळाटाळ केल्यास किंवा त्याची तक्रार न घेतल्याची माहिती फिर्यादीने त्याच दिवशी सायंकाळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत साधलेल्या संवादात दिली, तर या गैरकारभाराची चिरफाड पोलीस अधीक्षक स्वत: करणार आहेत. या प्रयोगामुळे आता ठाणेदार यांचा ताण वाढला असला तरी खाबुगिरी करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरू झाली आहे.सकारात्मक पाऊलजी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारताच आधी पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती केली. पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट सक्ती आणि त्यांचा वापर सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येकाला हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

नियंत्रण कक्षातून ठेवणार वॉचपोलीस दलात पारदर्शकता यावी यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष येथून वॉच ठेवण्यात येणार असून, त्यासाठी चार प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यानुसार तक्रारीची तत्काळ दखल घेतली का, एफआयआयरची प्रत देण्यात आली का, तक्रारीनुसारच तक्रार घेण्यात आली का, फिर्यादीस पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक मिळाली का? यानुसार दररोज घडलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीची विचारपूस करून त्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची पडताळणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस