आलेगाव : येथील नूतन विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका सुनीता गजानन महल्ले (वय ५१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासरे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)
---------------
किसनराव पुंडे यांचे निधन
माझोड : माझोड येथील किसनराव तुळशीराम पुंडे (वय ८७) यांचे वृद्धापकाळामुळे ८ जुलैला निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, पत्नी, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)
------------------
श्रीनारायण पांडे यांचे निधन
अकोटः अकोट पुरीसाथमधील स्वाद सेहत हॉटेलचे संचालक श्रीनारायण पांडे (वय ६६) यांचे ८ जुलैला हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर पोपटखेड मार्गावरील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. (फोटो)