शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

'लाइफ इन्शुरन्स'च्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:30 IST

विशाल प्रभाकर वानखेडे ३४ यांनी त्यांच्या आझाद कॉलनी येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनी येथील रहिवासी असलेल्या तसेच एचडीएफसी लाइफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या एका ३४ वर्षीय युवकाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.आझाद कॉलनी येथील रहिवासी विशाल प्रभाकर वानखेडे ३४ यांनी त्यांच्या आझाद कॉलनी येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण वानखडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून विशाल वानखेडे यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलिसांनी सुरू केला आहे. विशाल वानखेडे यांचे वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विशाल वानखेडे यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला