शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिरसो येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:49 IST

. संतोष लक्ष्मण उईके(४२) असे मृतकाचे नाव आहे.

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील शेतमजूराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. संतोष लक्ष्मण उईके(४२) असे मृतकाचे नाव आहे.सिरसो येथील संतोष उईके हे मोलमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा गाडा चालवित होते. त्यांनी आपल्या घरी कोणी नसताना २ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. शेतमजूरी करणाऱ्या संतोषच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली आहेत. विशेष म्हणजे त्यांची मोठी मुलगी अकोला येथील नवोदय विद्यालयात वर्ग ८ मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या आत्महतेचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (शहर प्रतिनिधी )

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfarmer suicideशेतकरी आत्महत्या