शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:01 IST

पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबरच्या रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासºयाची १३ नोव्हेंबरला सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची बाब १४ नोव्हेंबरला उघडकीस आली.

ठळक मुद्देसासºयाने केला होता सुनेचा विनयभंग

पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबरच्या रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासºयाची १३ नोव्हेंबरला सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची बाब १४ नोव्हेंबरला उघडकीस आली.पातूर तालुक्यातील माळराजुरा येथील रंगलाल नाादेव राठोड (५५) याने ११ नोव्हेंबरच्या रात्री घरात त्याच्या २२ वर्षीय सुनेचा विनयभंग केला; त्यावेळी तिने प्रतिकार करून सदर घटना सासूला सांगितली. त्यामुळे चिडलेल्या रंगलालने तिला कुºहाडीने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी पीडित सुनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून १२ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा पातूर पोलिसांनी रंगलाल राठोडविरुद्ध भा.दं.वि.च्या ३५४, ३२४, ५०४ कलमप्रमाणे गुन्हा दाखल करून लगेच अटक केली होती. १३ नोव्हेंबरच्या दुपारी सुटका झाल्यानंतर रंगलाल राठोडने माळराजुरा शेतशिवार सर्व्हे नं. ६८ मधील बजरंगबलीच्या मंदिराजवळील पिंपळाचे झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. मृतकाकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,दोन मुली,सून असा आप्त परिवार आहे. या घटनेप्रकरणी फिर्यादी दशरथ नामदेव राठोड (४७) याच्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Crimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे