शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ भेटीतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:33 IST

या प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चौथीच्या एकावन्न विद्यार्थ्यांनी जुन्या भाजी बाजाराला भेट दिली.

अकोला : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रायोगिक प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी स्थानिक खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेने बाजारपेठ भेटीतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे दिलेत.या प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चौथीच्या एकावन्न विद्यार्थ्यांनी जुन्या भाजी बाजाराला भेट दिली. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय. आर्थिक व्यवहार सामाजिक व्यवस्थेची जाणीव करण्याचा हा प्रयोग आहे. दैनंदिन जीवनात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाज्या कुठून येतात, ती कशी पिकते, भाव काय, त्याचे स्वरूप काय, याची जाणीव भाजी बाजारात गेल्याशिवाय कळत नाही. भाजी विक्रेत्यांशी कसे बोलावे, माप, वजन, पाव, अर्धा किलो, किलो या मापांचे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना कळते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या कांदे, वांगे, बटाटे, कोथिंबीर, काकडी, मिरच्या इत्यादी प्रकारच्या भाज्या विकत घेताना भाजीचा भाव केला तसेच भाजी विक्रेत्यांना तुम्ही हा व्यवसाय किती वर्षांपासून करता, तुम्हाला यात नफा आहे का, असे विविध प्रश्न विचारले. भाजी बाजारातील भाजी विक्री त्यांना आनंद आणि विद्यार्थ्यांना ज्ञान आणि आनंद मिळाला. पुन्हा मुलांना बाजारात घेऊन या, असा आग्रह भाजी विक्रेत्यांनी शिक्षकांना केला. हा उपक्रम ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला. या प्रकल्पाला संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, शिक्षक दुर्गा वैद्य, ज्योती जाजू, नीलाक्षी रायपुरे, दीपक उगले, नागोराव ढोरे व गोपाल नेरकर यांचे सहकार्य लाभले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी