शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नववीची विद्यार्थीनी बनली एक दिवसाची आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 17:58 IST

एक दिवसाची प्रकल्प अधिकारी झालेल्या अंकिता हिने संपूर्ण दिवसभर उत्तमरित्या पदभार सांभाळला.

ठळक मुद्दे विद्यार्थीनीला पदाविषयीची तसेच प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. पदाचा कार्यभार स्विकारून प्रशासन व कार्यालयीन कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.विविध योजनांची माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन माहित करून घेतली.

अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात सर्वत्र महिला सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला येथील प्रकल्प अधिकारी या पदाचा सांकेतिक पदभार कोथळी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थीनी अंकिता सुभाष शेळके हिच्याकडे सोपविण्यात आला.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार बी. हिवाळे यांनी अंकिता हिच्याकडे एका दिवसासाठी प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे सोपवून या विद्यार्थीनीला पदाविषयीची तसेच प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. दरम्यान, अंकिता हिने संपूर्ण दिवसभर प्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारून प्रशासन व कार्यालयीन कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे व वसतीगृहांचे नियंत्रण व कामकाज कसे चालते याचा आढावा घेतला. आदीवासी समाजासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन माहित करून घेतली. एक दिवसाची प्रकल्प अधिकारी झालेल्या अंकिता हिने संपूर्ण दिवसभर उत्तमरित्या पदभार सांभाळला. प्रकल्पाअंतर्गत आश्रम शाळा व वसतीगृहातही हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्प कार्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी