शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात धावणार आता स्टिल बॉडीच्या बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:24 IST

अकोला : अ‍ॅल्युमिनियमच्या परंपरागत जुन्या बसगाड्यांच्या तुलनेत अलिकडे येत असलेल्या स्टिल बॉडीच्या गाड्या मजबूत सिद्ध होत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता स्टिल बसगाड्या राज्यभर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- संजय खांडेकर

अकोला : अ‍ॅल्युमिनियमच्या परंपरागत जुन्या बसगाड्यांच्या तुलनेत अलिकडे येत असलेल्या स्टिल बॉडीच्या गाड्या मजबूत सिद्ध होत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता स्टिल बसगाड्या राज्यभर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमच्या जुन्या गाड्या हद्दपार करण्याची मोहीम सुरू झाली आहे.१९६० पासून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून सिद्ध होत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अनेक महत्त्वपूर्ण मोठे बदल सुरू केले असून, त्यात स्टिल बॉडीचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्यातील अपघाती घटनांचे अनुभव लक्षात घेता, अ‍ॅल्युमिनियम बसगाड्यांच्या तुलनेत स्टिल बसगाड्या मजबूत सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यापुढे राज्यात अ‍ॅल्युमिनियमच्या बसगाड्या न ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या दिशेने एसटी महामंडळातर्फे अ‍ॅल्युमिनियमच्या बसगाड्या हद्दपार करण्याची मोहीम तीव्र झाली आहे.राज्यातील प्रत्येक आगारातून तीन-चार बसगाड्या प्रत्येक महिन्यात मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्या जात आहे. ज्या बसगाड्यांची क्षमता आता धावण्यायोग्य राहिली नाही, अशा बसगाड्या स्क्रपमध्ये टाकण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्या जात आहेत. अकोल्यातील एकूण ४१९ बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात १० गाड्या बदलल्या गेल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने सर्वच गाड्या बदलल्या जाणार आहेत, त्यामुळे भविष्यात एसटीला अपघात झाला तरी त्यात जोखीम कमी राहण्याची शक्यता आहे. 

-राज्यात यापुढे केवळ स्टिल बॉडीच्या गाड्या धावणार आहेत. त्यासाठी कालबाह्य निकामी होणाऱ्या बसगाड्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश वरिष्ठांचे आहेत. दर महिन्यात ३-४ बसगाड्या अकोल्यातून आम्ही पाठवित आहोत.-अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, एसटी विभागीय कार्यशाळा, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ