शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अकोल्यात गृहराज्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 18:29 IST

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात रहिवासी असलेल्या तसेच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून तब्बल ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उजेडात आली.

ठळक मुद्देरोखसह मुद्देमाल लंपास, चारचाकी वाहनाने आले चोरटे

- सचिन राऊत

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात रहिवासी असलेल्या तसेच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून तब्बल ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उजेडात आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय साहाय्यक रविंद्र लोखंडे हे मलकापूर परिसरात रहिवासी आहेत. ते गृहराज्यमंत्री यांच्यासोबत असतांना त्यांच्या घरी चारचाकी वाहनामध्ये आलेल्या अज्ञात चोरटयांनी प्रवेश केला, त्यानंतर घरामधील कपाट फोडून रोखरक्कम व मुद्देमाल लंपास केला आहे. लोखंडे यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार त्यांच्या घरातील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सदर चोरटे एका टाटा सुमो वाहनामध्ये आल्याचेही सांगण्यात येत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. या घरफोडीनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून चौका-चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहर