शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास मूर्तिजापुरात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:49 IST

मूर्तिजापूर : शहर आणि ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा  निर्माण करीत असलेली अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्यास  २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ करण्यात  आला आहे. मूर्तिजापूर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील  १३ अनधिकृ त धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असल्याची  माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली आहे. 

ठळक मुद्देबोरगाव मंजूसह तीन गावांत आज मोहीमवाहतुकीस अडथळा निर्माण करणारी धार्मिक स्थळे हटविणार

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहर आणि ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा  निर्माण करीत असलेली अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्यास  २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ करण्यात  आला आहे. मूर्तिजापूर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील  १३ अनधिकृ त धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असल्याची  माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली आहे. मूर्तिजापूर शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळांचे वाहतुकीस  अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची सुरुवात तहसील  रोडवरील जैन कीर्ती स्तंभापासून करण्यात आली. उपविभागीय  अधिकारी भागवत सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत  तहसीलदार राहुल तायडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव  डोलारकर, न.पा. कर्मचार्‍यांचा समावेश होता. यावेळी शहर  पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन यांनी चोख पोलीस  बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण  व धार्मिक स्थळे हटविण्याची ही कारवाई शहरी भागात २४ व  २५ ऑक्टोबर रोजी आणि माना व कुरूम ग्रामीण क्षेत्रात २६ व  २७ ऑक्टोबरदरम्यान केली जाईल. या मोहिमेत शहरातील २५  आणि ग्रामीण भागातील १३ अनधिकृ त धार्मिक स्थळे व इतर  अतिक्रमणे काढली जाणार आहेत. या अनधिकृत धार्मिक स् थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत शहर व ग्रामीण भागा तील जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  तहसीलदार राहुल तायडे यांनी केले आहे. 

बोरगाव मंजूसह तीन गावांत आज मोहीमबोरगाव मंजू : स्थानिक पोलीस ठाणे हद्दीत येणार्‍या बोरगाव मंजू  येथील व ग्रामीण भागातील दोन गावांतील धार्मिक स्थळांचे अ ितक्रमणावर २५ ऑक्टोबर रोजी सकाळी गजराज चालणार  आहे. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने संबंधित संस्थान  प्रमुखांना नोटीस बजावल्या आहेत.बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील व  शहरातील दोन धार्मिक स्थळे हे संस्थान अनधिकृत धार्मिक अ ितक्रमणामध्ये मोडत असल्याने सदरचे अतिक्रमण निष्कासित  करणे क्रमप्राप्त झाले आहे. दरम्यान, सदर अतिक्रमण संस्थान  प्रमुखांनी तीन दिवसांत स्वत:हून हटविले नसल्याने शासकीय  यंत्रणेमार्फत २५ ऑक्टोबर रोजी हटविण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद