शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त २२ ते २७ डिसेंबर दरम्यान सोलापूर-नागपूर विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:47 IST

ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

अकोला : मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.गाड़ी क्रमांक ०२१११ डाउन सोलापुर- नागपुर विशेष गाड़ी रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सोलापुरहून २०.०० वाजता निघेल. ही गाडी सोमवारी १३.३० वाजता नागपुर येथे पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०२११२ अप नागपुर- सोलापुर विशेष गाड़ी सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपुर येथून १५.०० वाजता सुटेल. ही गाडी मंगळवारी सोलापुर येथे ०८.४० वाजता पोहोचेल. या गाड्यांना कुदुर्वाडी , दौंड , अहमदनगर , बेलापुर , कोपरगाव , मनमाड , भुसावळ , शेगाव , अकोला , बडनेरा , धामनगाव , वर्धा या ठिकाणी थांबा राहिल. या गाडयांना १० वातानुकूलीत,६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहतील.सोलापुर ते नागपुर दरम्यान विशेष गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०२११३ डाउन सोलापुर- नागपुर विशेष गाडी गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी सोलापुर येथून १३.०० वाजता सुटेल. ही गाडी शुक्रवारी सकाळी ०५.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०२११४ अप नागपुर- सोलापुर विशेष गाडी शुक्रवार दिनांक २७डिसेंबर रोजी नागपुर येथून १९.४० वाजता सुटेल. ही गाडी दुसºया दिवशी १३.१० वाजता सोलापुर येते पोहोचेल. या गाडीला कुदुर्वाडी , दौंड , अहमदनगर , बेलापुर , कोपरगाव , मनमाड , भुसावळ , शेगांव , अकोला , बडनेरा , धामनगाव , वर्धा येथे थाबा राहील.

 

टॅग्स :Akolaअकोलाcentral railwayमध्य रेल्वेSolapurसोलापूरnagpurनागपूर