शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १०३ हेक्टरवर उगवले नाही सोयाबीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 09:56 IST

बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात सद्यस्थितीत खरीप पेरण्या सुरू असून, पेरणीनंतर १०३ हेक्टरवरील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी १४९ शेतकऱ्यांनी २४ जूनपर्यत करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापैकी २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून, उर्वरित क्षेत्रावरील पेरणी सुरू आहे; परंतु १३ ते १७ जून या कालावधीत जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील १०३ हेक्टर क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी २४ जूनपर्यंत जिल्हा कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. शेतकºयांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आहे.जिल्ह्यात २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यापैकी १०३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.-मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी