शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्यात खरीप ज्वारीचा पेरा वाढवणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:38 IST

अकोला : वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात यावषीच्या व रब्बी हंगामात ज्वारी पेरा वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहे.

अकोला : वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात यावषीच्या खरीप  हंगामात ज्वारी पेरा वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले असून,कृषी विद्यापीठ संशोधीत बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. मान्सूपूर्व शेतकरी मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे बियाणे खेरदी केले.ज्वारी हे शाश्वत पीक आहे. यात सर्वाधिक पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-२३०७ ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस केली होती. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. ‘कल्याणी’ ही जात उत्तम असून, ११५ दिवसांत परिपक्व होणाºया या ज्वारीचे हेक्टरी ४० क्ंिवटल उत्पादन आहे. या ज्वारीपासून हेक्टरी १४० क्ंिवटल प्रथिनेयुक्त वैरणही मिळते. सीएसएच-३५ कृषी विद्यापीठाची ज्वारीची जात याच वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेने राष्टÑीय स्तरावर प्रसारित केली. ‘हुरड्या’ची लज्जत वाढविणारी ‘पीकेव्ही कार्तिकी’ ही नवी जात या कृषी विद्यापीठाने महाराष्टÑाला दिली. ८२ दिवसांत हुरडा देणाºया ‘कार्तिकी’चे उत्पादत तर हेक्टरी ४५ ते ४८ क्ंिवटल आहे.कृषी विद्यापीठ संशोधीत ज्वारीच्या जाती भरघोस उत्पादन देणाºया असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. खारपाण पट्टयात या ज्वारीपासून चांगले उत्पादन मिळेल तर मिळेलच गुरांच्या वैरणाचा प्रश्न सोडवण्यास मदत होर्हल. या अनुषगांने खारपाणपट्ट्यात ज्वारी पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- खरीप व रब्बी ज्वारी पेरणीसाठी खारपाणपट्ट्यात पोषक वातावरण आहे. याच अनुषंगाने या भागात ज्वारीचा पेरा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे या भागातील गुरांच्या वैरणाचा प्रश्नही सुटेल.डॉ. व्ही.एम.भाले.कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेतीFarmerशेतकरी