शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

विदेशातील शेतक-यांनी जाणल्या शेतक-यांच्या व्यथा

By admin | Updated: December 6, 2014 01:05 IST

विदेशी कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली सहयोग व संवेदनेची गरज.

अकोला: शेतकर्‍यांच्या आत्महत्येची धग राजकीय नेतेमंडळीपर्यंत न पोहचल्याचे वास्तव असताना परदेशातून भारतीय कृषीचे अध्ययन करण्यास आलेल्या कृषीतज्ज्ञ व शेतकर्‍यांचे काळीज मात्र हेलावल्याचे दृष्य शुक्रवारी तालुक्यातील सुकळी येथे पाहावयास मिळाले. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व फार्र्मस डायलॉग व सर रतन टाटा ट्रस्ट या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाच्या दुसर्‍या दिवशी परिसंवदात सहभागी शेतकरी व शेती तज्ज्ञांनी तालुक्यातील सुकळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या कै. तुळशीराम हरिभाऊ लांडे, कै. बलदेव आत्माराम वानखडे, कै. पुंडलिक वैराळे आणि कै. केशव तुकाराम के ने यांच्या कु टुंबातील सदस्यांनी यावेळी त्यांची आपबिती सांगीतली. विदेशी पाहुण्यांनी शेतकर्‍यांच्या वेदना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. प्रगत राष्ट्रामधील शेतकरीसुद्धा नानाविध समस्येने ग्रस्त असुन आत्महत्येचे लोण सर्वत्र पसरल्याचे त्यांनी सांगीतले. क ठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांना यावेळी मार्गदर्शन केले. क ठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहयोग आणि संवेदनेची गरज असल्याचे मोनिका हावर्ट या शेतकरी महीलेने व्यक्त केली. फार्र्मस डॉयलाग संस्थेचे ऑस्ट्रेलिया येथील अध्यक्ष फिल जेफ्रिज, जिम वेगन, मोनिका व कॉलिन हावर्ट, लेविस वॉलिस, कॅनडा येथील शर्मिला गुंजाळ, केनिया येथील जॉर्ज कीरू यांच्यासह अभय शाह, कमलकिशोर धिरण कृषी विद्यापीठाचे डॉ. नारायण काळे यांच्यासह अन्य शेतक री या वेळी उपस्थित होते.