शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:38 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानशिवणी येथील मुलानेच जन्मदात्या बापाची लोखंडी राॅडने मारुन हत्याकेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

 

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानशिवणी येथील मुलानेच जन्मदात्या बापाची लोखंडी राॅडने मारुन हत्याकेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर सदर आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार कानशिवनी येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव राऊत वय 70यांना दोन मुली, दोन मुले आहेत, तर चंदु नामदेव राऊत हा परिवारात मोठा. आहे. तो व्यसनाधीन असल्याचे बोलल्या जाते. तो वडीला सोबत वाद घालायचा नेहमीप्रमाणेच वडील व सर्व कुटुंब शुक्रवारी रात्री झोपी गेले. दरम्यान चंदु यांने लोखंडी राॅडने झोपेत असलेल्या आपल्या जन्म दात्यावर वार केले. नामदेव राऊत हे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच मृत्यु झाला. सदर घटनेची माहीती ठाणेदार हरिश गवळी यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा व मृदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. घटनास्थळावर श्वान पथक, ठसे तज्ञ यास पाचारण करण्यात आले होते.  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पसार झालेल्या आरोपी चा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून