शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून सैनिकाचा युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:33 IST

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेश वानखडे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

बाळापूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव खुर्द येथील सैन्यात असलेल्या २७ वर्षीय जवानाने गावातीलच २३ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गोरेगाव खुर्द येथील सैन्य दलात असणाऱ्या नरेश अरुण वानखडे याची दोन वर्षांपूर्वी गावातीलच २३ वर्षीय युवतीबरोबर बसमध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेश वानखडे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर आता लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बाळापूर पोलिसात फिर्याद दिली. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी नरेश वानखडेविरुद्ध भादंवि कलम ३७६ नुसार तर त्याचा भाऊ संदेश वानखडे विरुद्ध ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी