शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी; दोघांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 10:21 IST

मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पारस येथील एमएसईबी कॉलनीमधील दोघे जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करून या सापाची विक्रीसाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असताना या दोघांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुखमिलिंदकुमार बहाकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा अकोल्यातून अटक केली. काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पारस येथून दुचाकीने अकोल्यात मांडूळ जातीचा साप घेऊन येणाºया दोघांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका स्कूल बॅगमध्ये दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळला. दोन्ही आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी मांडूळ जातीचा साप असल्याचे सांगत विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी पारस येथील एमईसीबी कॉलनीत रहिवासी असलेल्या विकास श्रीराम सावळे (२१) व कृष्णा गणेश गुर्जर (२६) या दोघांना अटक केली. त्यांची दुचाकीही जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी