शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द 

By atul.jaiswal | Updated: June 26, 2024 18:43 IST

अकोला : पश्चिम बंगालममधील खरगपूर विभागाच्या अंदुल स्टेशनसह संकरेल-संत्रागाछी लिंक लाईनच्या जोडणीच्या संदर्भात अंदुल स्टेशनवर प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन ...

अकोला : पश्चिम बंगालममधील खरगपूर विभागाच्या अंदुल स्टेशनसह संकरेल-संत्रागाछी लिंक लाईनच्या जोडणीच्या संदर्भात अंदुल स्टेशनवर प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग काम २९ जून ते ८ जुलै २०२४ या कालावधीत केले जाणार आहे. या तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने यामार्गावरून धावणाऱ्या अप व डाऊन ३४ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्ग धावणाऱ्या शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह ६ रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कोणती गाडी कधी रद्द?गाडी : रद्द दिनांक१८०२९ एलटीटी मुंबई-शालीमार एक्स्प्रेस : ४ जुलै ते ६ जुलै१८०३० शालीमार-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस : ६ जुलै ते ८ जुलै१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस : ४ जुलै ते ६ जुलै१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस : ६ जुलै ते ८ जुलै१२९०५ पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस : ४ जुलै१२९०६ शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस : ६ जुलै१२९४९ पोरबंदर-संत्रागाछी एक्स्प्रेस : ५ जुलै१२९५० संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस : ७ जुलै२२५१२ कामाख्या-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस : ६ जुलै२२५११ एलटीटी मुंबई- कामाख्या एक्स्प्रेस : ९ जुलै१२१०१ एलटीटी मुंबई-शालीमार ज्ञानेश्वरी एक्प्प्रेस : ६ जुलै१२१०२ शालीमार-एलटीटी मुंबई ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस : ८ जुलै

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे