शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:23 IST

सहा शेतकऱ्यांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली.

अकोला : महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा देत वाढीव मोबदल्याची मागणी करणाºया बाळापूर तालुक्यातील पाच शेतकºयांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली. विष प्राशन केलेल्या  शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सद्या उपचार सुरु आहेत.मुरलीधर राऊत (४२, शेळद), मदन हिवरकार (३२, कान्हेरी गवळी),साजिद इक्बाल शे. मोहम्मद (३०, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (३०, बाळापूर) आणि अर्चना टकले (३०, बाळापूर) या शेतकºयांची जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. अधिग्रहित झालेल्या जमीनीचा मोबदला इतर शेतकºयांपेक्षा कमी मिळाला म्हणून उपरोक्त शेतकरी गत अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढा देत आहेत. वाढीव मोबदला मिळावा, म्हणून त्यांनी २९ जुलै रोजीच जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन आत्महत्येचा इशारा दिला होता.   सोमवारी यांची अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कशात सुनावणी सुरू होती. सुनावणी नंतर अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांनी तुम्हाला दिलेला मोबदला योग्य आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, असे म्हटल्यानंतर या पाच  शेतकऱ्यानी त्यांच्या समोर सोबत आणलेले किटकनाशक प्राशन केले. हे  शेतकरी सोमवारी दुपारी अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांना भेटावयास गेले होते. शासनाने अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी  तेथे उपस्थित कर्मचाºयांनी या  शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी