शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक....मालमत्तेच्या वादातून विवाहित मुलीने केली वडिलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:00 IST

मालमत्तेवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला आणि त्यावरून मुलीने संतप्त होऊन स्वत: च्या वडिलांची हत्या केली.

अकोला : मालमत्तेच्या वादातून सख्या मुलीने वडीलांची हत्या केल्याची घटना अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्याअंतर्गत गुरवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीस अटक केली आहे.खदान पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एसटीच्या प्रादेशिक कार्यशाळेमागे असलेल्या बाबुराव कंकाळ यांच्यावर त्यांची विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर हिने गुरुवारी रात्री चाकूने हल्ला केला. या घटनेत बाबूराव गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्याना सवोर्चार रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबुराव यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तेथे पोलिसांनी घटनेतील आरोपी रेश्मा बाविस्करला मुलगी अटक केली आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला आणि त्यावरून मुलीने संतप्त होऊन तिच्या स्वत: च्या वडिलांची हत्या केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून