शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्राेल,घरगुती गॅस दरवाढ विराेधात शिवसेनेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:00 IST

Shiv Sena's agitation at Akola : शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शनिवारी जय हिंद चाैकात घंटानाद आंदाेलन करण्यात आले़

अकाेला: पेट्राेल,डिजेल व घरगुती गॅसच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने वाहतूक कर कमी केल्यास इंधनाचे व गॅसचे दर कमी हाेतील. परंतु केंद्र सरकारला नागरिकांच्या हिताचे साेयर सुतक नसल्याचा आराेप करीत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शनिवारी जय हिंद चाैकात घंटानाद आंदाेलन करण्यात आले़

केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवल्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला असून यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे दर महागले आहेत. गरीब नागरिकांना सबसीडीच्या नावाखाली चढ्या दराने घरगुती गॅस सिलींडर दिले जात असल्याचा आराेप करीत सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा(अकाेला पश्चिम)यांनी केंद्र शासनाविराेधात आंदाेलनाचे हत्यार उपसले. शनिवारी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका मंजूषा शेळके, अनिल परचूरे, रुपेश फाटे, याेगेश गिते, बबलू उके, अश्विन नवले यांनी जय हिंद चाैकात घंटानाद आंदाेलनाचे आयाेजन केले. यावेळी नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमीला गीते, सपना नवले, निलीमा तिजारे, रुपाली बर्डे,मिरा तायडे, गीता चव्हाण, शिल्पा चव्हाण, शितल वैष्णव,रंजना हरणे, वंदना विसपुते, मंजू चांदवडकर, मंदा किर्तीवार, शुभांगी किनगे, वर्षा पिसाेडे, सुनिता श्रीवास, शहर प्रमुख अतुल पवनिकर(अकाेला पूर्व), नगरसेवक गजानन चव्हाण, संताेष अनासने, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, दिनेश सराेदे, देवा गावंडे, संताेष रणपिसे, सागर कुकडे, राजू भिसे, राेशन राज, सुनिल दुर्गिया अभय नागापूरे, साेनू गायकवाड, गणेश बुंदेले यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन