शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर शिवसेनेचा हल्लाबोल ; खुर्चीवर तूर-हरभरा टाकून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:25 IST

जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुन लागलेल्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांच्यासह इतर अधिकाºयांनी कार्यालयातून गायब होणे पसंत केले.अधिकारी हजर नसल्याचा संताप व्यक्त करीत शिवसैनिकांनी अधिकाºयांच्या खूर्चीवर तूर-हरभरा ओतून निषेध व्यक्त केला.

अकोला: अकोला जिल्ह्यातील केवळ १४ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी करून ‘नाफेड’ने मुदत संपल्याची सबब पुढे करीत गाशा गुंडाळला. वखार महामंडळाच्या गोदामात बाहेरील जिल्ह्यातील तूर व हरभऱ्याची साठवणूक केल्यामुळे जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची कुणकून लागलेले अधिकारी गायब झाल्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कार्यालयात व अधिकाºयांच्या खुर्चीवर तूर-हरभरा टाकून निषेध व्यक्त केला.शेतकºयांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने संबंधित शेतमालाची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली. आॅनलाईन प्रक्रियेदरम्यान तूर-हरभरा विक्रीसाठी जिल्हाभरातील ४६ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. शेतमालाची नोंदणी करून त्याची जलदगतीने खरेदी करणे अपेक्षित असताना ‘नाफेड’च्या यंत्रणेने जाणीवपूर्वक संथगतीने प्रक्रिया राबवली. यादरम्यान, आॅनलाईन नोंदणी झालेल्या १४ हजार शेतकºयांची केवळ २ लाख ६ हजार क्विंटल तूरीची खरेदी होऊ शकली. अर्थातच आजरोजी उर्वरित ३२ हजार शेतकऱ्यांची किमान ५ लाख क्विंटल तूर खरेदी होणे बाकी असताना ‘नाफेड’ने गाशा गुंडाळला. हा प्रकार कमी म्हणून की काय, वखार महामंडळाच्या गोदामांत बाहेरील जिल्ह्यातील तूर-हरभऱ्याची साठवणूक केल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांची तूर तशीच उघड्यावर पडून असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुन लागलेल्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांच्यासह इतर अधिकाºयांनी कार्यालयातून गायब होणे पसंत केले. तूर-हरभरा खरेदीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अधिकारी हजर नसल्याचा संताप व्यक्त करीत शिवसैनिकांनी अधिकाºयांच्या खूर्चीवर तूर-हरभरा ओतून निषेध व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन