शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:42 IST

अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव हांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल एक वर्षानंतर तक्रार झाल्यानंतर एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव हांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल एक वर्षानंतर तक्रार झाल्यानंतर एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत गिरे असे आरोपीचे नाव असून, या अत्याचारातच पीडित मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती आहे.पिंपळगाव हांडे येथील रहिवासी वसंत गिरे याने याच गावातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात अडकवित तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या लैंगिक शोषणामध्येच मुलगी गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्मही दिला; मात्र आरोपीने त्यांना पोलिसात तक्रार करू दिली नाही. या प्रकरणावरून एक वर्ष उलटले; मात्र आरोपीच त्यांना धमकावत असल्याने मुलीच्या आईने २९ जून रोजी पिंजर पोलीस ठाण्यात या अत्याचार प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी वसंत गिरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार