शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात युवतीचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:53 IST

अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनायुवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.अकोला शहरातील एक युवती वाशिम येथे शिक्षणासाठी असताना तिचा मोबाइल क्रमांक विकी कैलास दामोदर याने मिळविला. त्यानंतर या युवतीला वेगवेगळय़ा नावाने फोन करून तिला प्रेमजाळय़ात ओढले. युवती भाड्याने राहत असताना तिच्यावर जबरी संभोग केला. युवतीने या प्रकाराला विरोध केला असता तिला धमक्या देण्यात आल्या. २0१५ मध्ये हा प्रकार घडल्यानंतर युवती अकोल्यात घरी परत आली. त्यानंतर तिचे एका दुसर्‍या युवकाशी लग्न जुळले; मात्र विकी दामोदर याने सदर युवतीचा मानसिक छळ करीत तिच्यावर जबरी संभोग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यामुळे या युवतीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विकी दामोदर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ४१७ आणि ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा