शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:09 IST

अनेक वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितीने पोलिसांत दिली.

मूर्तिजापूर : शहरातील एका ३२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तिचा लैंगिक छळ करून अनेक वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितीने पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप दिवाकर गावंडे याने पीडित युवतीचा पाठलाग करून तिच्यासोबत लगट निर्माण केली. लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अतिप्रसंग केला. पीडितीने आरोपीस वारंवार लग्नासाठी विनवणी करूनसुद्धा नकार दिला. ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे (२९) व दिवाकर गावंडे (६५) यांनी युवतीच्या घरी जाऊन तिचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केली, अशा तक्रारीवरून पोलिसांनी संदीप दिवाकर गावंडे (३२), ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे (२९) व दिनकर गावंडे (६५) या तिघांविरुद्ध कलम ३५४ ड, ३७६, ३७७, ४५२, ५०६ सहकलम अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurtijapurमुर्तिजापूर