शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून अल्पयीन मुलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 11:46 IST

Sexual abuse of a minor girl : वैद्यकीय तपासणीतून मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल मुलगी पाच महिन्यांची गरोदर

अकोला : अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिला बळजबरी करीत, तिचे अडीच वर्षांपासून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. मुलीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीतून मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील १६ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, गावातीलच एका आरोपीने अडीच वर्षांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. तिने विरोध केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत, तिचे सातत्याने शोषण केले. शुक्रवारी मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला उपचारासाठी दुपारी सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केली असता, मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्या आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली. याप्रकरणी आईवडिलांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत, रात्री उशिरा तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ अ, ड व पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला. हा गुन्हा तामगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी