शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

जुगार खेळणारे ७ आरोपी मुद्देमालासह गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:39 IST

अकोला : बावन्न ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना सीटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड केले.

अकोला : बावन्न ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना सीटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड केले. ही घटना लक्ष्मी नगरात घडली.सिटी कोतवाली पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त माहिती मिळाली की काही इसम लक्ष्मी नगरातील सागर घनबहादूर यांच्या पानपट्टीलगत ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळत आहे. तीन पत्ती रमी खेळावर रक्कमा लावल्या जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना खात्री झाल्यावर त्यांनी घटनास्थळावर छापा टाकला. घटनास्थळावरून ७ ईसमांना रंगेहात पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दीपक श्रावण कुशवाह, जितेश सुभाष चिटले ,अंकेश बद्रीप्रसाद शाहू, गोविंद पंडितराव शिंदे, अनिल गोकुळ मूर्तीकर, ऋषीकेश संजय रत्नपारखी , करण रवींद्र लांडगे यांचा समावेश आहे. आरोपींकडून ५१७० रु. नगदी, ७ सेल्यूलर मोबाईल किंमत २९२०० रू,२ मोटर सायकल किंमत १ लाख २५ हजार असा एकूण १ लाख ५९ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी