शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आज अकोल्यात होणार १३ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 21:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ क्रिकेट संघटने अंतर्गत व्हीसीएच्या निवड चाचणी सामन्याकरिता अकोला विभागीय क्रिकेट संघा ची निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणी ही १३ वर्षाखालील खेळाडूंकरिता राहील. निवड चाचणी शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे सकाळी ९ वाजता सुरू  होईल. अकोला विभागामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम ...

ठळक मुद्दे‘व्हीसीए’ची निवड चाचणीअकोला विभागीय क्रिकेट संघासाठी होणार निवडअकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील क्रिकेटपटू होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ क्रिकेट संघटने अंतर्गत व्हीसीएच्या निवड चाचणी सामन्याकरिता अकोला विभागीय क्रिकेट संघाची निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणी ही १३ वर्षाखालील खेळाडूंकरिता राहील. निवड चाचणी शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे सकाळी ९ वाजता सुरू  होईल. अकोला विभागामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ाचा समावेश आहे.ज्या खेळाडूंची जन्मतारीख १ सप्टेंबर २00४ च्या नंतर असेल, असे खेळाडू १३ वर्षाखालील निवड चाचणी करिता पात्र ठरतील. निवड चाचणीकरिता कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आक ारण्यात येणार नाही. निवड चाचणी ही अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील खेळाडूंकरिता आहे.विदर्भातून उच्च दर्जाचे क्रिकेटपटू निर्माण व्हावे, याकरिता १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. निवड चाचणीमधून अकोला विभागीय संघ निवडल्या जाणार आहे, अशी माहिती विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा समितीचे चेअरमन आल्हाद गोखले व व्हीसीए जिल्हा समिती सदस्य तथा अकोला जिल्हा संयोजक भरत डिक्कर, बुलडाणा जिल्हा संयोजक किशोर वाकोडे, वाशिम जिल्हा संयोजक संजय गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबSportsक्रीडाCricketक्रिकेट