शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात शेकापूर गावात शिरलेल्या निलगायचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:12 IST

आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देपाण्याच्या शोधत आलेला रोही (निलगाय) पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी  सकाळी 7 वाजताच्या दरम्यान  शिरला.स्वतःला कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी गावातील डिगंबर राठोड यांच्या किराणा दुकानात शिरला.जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला. 

आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला. 

पाण्याच्या शोधत आलेला रोही (निलगाय) पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी  सकाळी 7 वाजताच्या दरम्यान  शिरला, गावातील कुत्रे मागे लागल्याने रोही गावभर सैरावैरा पळत सुटला. स्वतःला कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी गावातील डिगंबर राठोड यांच्या किराणा दुकानात शिरला.दुकानात हजारो रूपयाचा माला चा नुकसान केले दुकानतील फ्रिज झेरोक्स मशीन फर्नीचर तोड़फोड़ केले तसेच दुकानात सामानची नसधुस केली दुकानातून बहेर जाण्यासाठी रोहिने प्रयत्न करत असताना रोही रक्ताने गंभीर जखमी  झाल्यामुळे दुकानात पूर्ण रक्त पडलेले दिसून आले दुकानाचे नुकसान केले. त्या तो रोही गंभीर जखमी झाला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी लखन खोकड, सतीश सावळे, राजू हुसेन, गजानन मूर्तडकर, गजानन काळदाते, दीपक धाईत, जितू काठोळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी रोहिला बाहेर काढण्याचा अथक पर्यंत केला, मात्र जखमी रोहिचा मृत्यू झाला. जखमी रोहिला बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वनविभागाच्या दवाखान्यात नेण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाwildlifeवन्यजीवPaturपातूर