लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका परिसरातील विद्यार्थिनीची टपोरी युवकांनी छेड काढली. याप्रकरणी पोलिसांनी शिवम गोलाईत आणि पवन नागरे या दोघांविरुद्ध भादंवि ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. छेड काढणाऱ्या युवतीने याप्रकरणी पोलीस तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शिकवणीसाठी जाणाऱ्या या विद्यार्थिनीला हे युवक नेहमी छेडायचे.
विद्यार्थिनीची छेड
By admin | Updated: July 6, 2017 01:08 IST