शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळीत स्टेट बँकेचे एटीएम फोडले; आठ लाख ४८ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:57 IST

बार्शीटाकळी  : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देगॅस कटरच्या साहाय्याने फोडले एटीएमअज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी  : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.बुधवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान लॉजी कंपनीचे मंगेश चौधरी व पुरुषोत्तम वाघमारे या कर्मचार्‍यांनी १0 लाख रुपये नगदी बार्शीटाकळी येथील स्टेट बँक आवारातील एटीएममध्ये टाकले होते. रात्रीच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. गुरुवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

माहिती प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी गेले व तेथील आजूबाजूचे सीसी कॅमेरे तपासले. बँकेच्या संगणाकाद्वारे किती नगदी रक्कम ग्राहकांनी काढली व अज्ञात चोरट्यांनी किती नगदी रक्कम पळविली, याची तपासणी केली असता एटीएममधून ८ लाख ४८ हजार ३00 रुपये नगदी रक्कम लंपास केल्याचे निदर्शनास आले. राहुल वासुदेव गवले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमांवर भादंवि ४५७, ३६0 व ३४ नुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार राहुल धस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अंबादास खांडवाये पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :atmएटीएमCrimeगुन्हा