शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेचे नवे 'सीईओ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 8:00 PM

भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून येत आहेत.

अकोला : जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांची मंगळवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली.सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची गत २३ जानेवारी २०२० रोजी शासनामार्फत बदली करण्यात आली. त्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार सांभाळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सौरभ यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १४ जुलै रोजी देण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेत लवकरच रुजू होणार आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून येत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद