शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कौलखेड येथील नवरात्र महोत्सवात सत्यपाल महाराजांनी केले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:36 IST

आई भवानी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी खास लकबीच्या कीर्तनात मनोरंजनात्मक प्रबोधन करून रसिकांना हसवून जीवनाची वास्तविकता दाखविली.

अकोला : कौलखेड परिसरातील गजानन महाराज मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त मनोरंजन व प्रबोधनाचे हक्काचे स्थळ ठरलेल्या शिवशक्ती प्रतिष्ठानच्या आई भवानी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी खास लकबीच्या कीर्तनात मनोरंजनात्मक प्रबोधन करून रसिकांना हसवून जीवनाची वास्तविकता दाखविली.या पंचम दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवारी मंडळाचे मार्गदर्शक, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आ. तुकाराम बिडकर, श्रीकांत पिसे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे, प्रा. विजय उजवणे, शिवाजी म्हैसने, दिलीप आसरे, डुकरे महाराज, आयोजन समितीचे अध्यक्ष संग्राम गावंडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित या महोत्सवात यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दोनशे भाग्यवंतांसाठी ‘लकी ड्रॉ’ची सोडत काढण्यात आली. यामध्ये जगाभाऊ गावंडे, अमित भवाने, स्नेहल राठोड, शबाना पटेल, वैशाली अंधारे, जनार्धन साबळे, रूपाली पंडित, वैशाली केसरे, रुचिता गोळे, सुरेखा पागृत, पायल डागवार, अमित गावंडे, आराध्य वाघमारे, दीपाली कावरे, रोशनी कदम या भाग्यवंतांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे स्वागताध्यक्ष युवराज गावंडे, अभिजित शिंदे, विशाल गावंडे, किशोर राजूरकर, उमेश गावंडे, शरद सरप, रोहित ठाकरे, सुनील नागझरे, संदीप मार्के, अर्जुन दोड, दादू पावसाळे, विवेक गावंडे, विक्की जाधव, विक्की नागे, छोटू ठाकरे, प्रवीण कुचार, सागर मुठाव, गोविंद खराडे, विवेक मुंगारे, शुभम राऊत, विनोद बोरकर, सागर चांभारे, प्रवीण साबळे, किशोर निमकंडे, तेजस धारणे व सुधाकर नानोटे यांनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक