शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

संत गुरू नानक प्रकाश उत्सव आंतररराष्ट्रीय यात्रा अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:32 PM

भारतातील विविध शहरातून मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गुरुधामा येथून निघून गुरुद्वारा श्री बेर साहेब, सुलतानपूर लोधी कपूरथला पंजाब येथे समापन होणार आहे.

ठळक मुद्देगुरुद्वारा जन्मस्थान श्री ननकाना साहेब येथून यात्रेला प्रारंभ झाला आहे.गुरू नानक यांनी सांगितलेले मार्ग व संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: महान संत आणि शिख समाजाचे संस्थापक गुरू नानक देवजी यांच्या ५५० वा प्रकाश उत्सवा निमित्त समर्पित ननकाना साहिब पाकिस्तान येथून निघालेली आंतरराष्ट्रीय नगर किर्तन यात्रा शनिवारी अकोल्यात पोहचली. सामाजिक उत्थान परस्पर भाईचारा सोबतच गुरू नानक यांनी सांगितलेले मार्ग व संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचे लोकमतशी बोलताना प्रबंधक कमेटीचे सदस्य करणसिंह यांनी सांगितले.ही यात्रा खामगाव येथून निघून सकाळी शिवणी येथे पोहचली. या ठिकाणी शिख बांधवांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गुरुद्वारा जन्मस्थान श्री ननकाना साहेब येथून यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रा भारतातील विविध शहरातून मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गुरुधामा येथून निघून गुरुद्वारा श्री बेर साहेब, सुलतानपूर लोधी कपूरथला पंजाब येथे समापन होणार आहे. दरम्यान,  या यात्रेत हस्तलिखित पुरातन श्री गुरुग्रंथ साहेब, श्री गुरुनानक देवजी यांच्या पवित्र चरण पादुका आणि बट्टे (वजन) दर्शनाचा लाभ भाविकांना होणार आहे, अशी माहिती गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सरदार रामिन्दरसिंह छतवाल, सचिव सरदार जोगींदरसिंह सेठी, पु. सिंधी जनरल पंचायत तथा करण चिमा यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोला