शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागपूर-अमरावती महामार्गावर वाळूचा ट्रक उलटून अकोल्यातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:00 PM

यामध्ये चालक जब्बार शहा (५०) व क्लिनर शेख नईम (३६) दोघेही रा. अकोला यांचा रेतीखाली दबून मृत्यू झाला.

अकोला : वाळूने भरलेला ट्रक उलटून अकोल्यातील दोघे जण ठार झाल्याची घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगावनजीकच्या सत्याग्रही घाटात रविवारी पहाटे घडली.नागपूरकडून कन्हान रेती घेऊन येणारा एमएच ३० एबी ४५३९ क्रमांकाचा ट्रक सत्याग्रही घाटात आला असता अचानकपणे समोरचा टायर फुटला. यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. यामध्ये चालक जब्बार शहा (५०) व क्लिनर शेख नईम (३६) दोघेही रा. अकोला यांचा रेतीखाली दबून मृत्यू झाला. ही घटना रविवारच्या पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जेसीबीच्या साहय्याने ट्रक बाजूला करून दबलेले दोन्ही मृतदेह काढुन घटना स्थळाचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासनीकरीता आर्वी येथील ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात