शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:52 IST

अकोला: शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडपल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने अकोल्यातील जनसत्याग्रह संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा देत स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.जन सत्याग्रह चर्चा करून निवेदन देताना कारवाईची मागणी केली. अकोला शहर व जिल्ह्याच्या कोणत्याही शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपमधून पैसे ...

ठळक मुद्देजनसत्याग्रह संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा

अकोला: शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडपल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने अकोल्यातील जनसत्याग्रह संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा देत स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.जन सत्याग्रह चर्चा करून निवेदन देताना कारवाईची मागणी केली. अकोला शहर व जिल्ह्याच्या कोणत्याही शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपमधून पैसे घेतल्या गेल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अकोला शहरामध्ये मनपा जि.प. सोबत अनेक खासगी संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. या शाळेत गरिबांची मुले मोठ्या प्रमाणात आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेल्या शिष्यवृत्तीतून काही शाळेतील शिक्षकवृंदांनी स्कॉलरशिपमधून २०० आणि ५०० रुपये घेण्याचे प्रयोग सुरू केले आहे. विचारणा केली असता, पालकांना बिल्डिंग फंड आणि इतर अनुदानासाठी भेट घेतल्याचे सांगतिले जाते. दरवर्षी बिल्डिंग फंंडच्या नावाने लुटणाºया अशा शाळांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करा आणि तिथे क्षिकणाºया मुला-मुलींचे प्रवेश दुसºया शाळेत ट्रान्सफर करा, असेही निवेदनातून म्हटले आहे. सदर निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी एजाज अहमद कुरेशी, मो. जावेद रंगूनवाला, अमित खांडेकर, जावेद ठेकेदार, मो. अशफाक, इमरान मिर्जा, मसूद खान, शारीक खान, शाहीद खान, इमरान खान, मो. बिस्मिल्लाह, शेख नाजीम, तौसीफ अहमद मोंटू, मो. अनवर आदी उपस्थित होते.