शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचा कुजलेला मृतदेह सापडला; घातपाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:41 IST

युवकाची आत्महत्या आहे की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र सदर युवकाची हत्याच केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रिया टॉवर येथील तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या युवकाची आत्महत्या आहे की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र सदर युवकाची हत्याच केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.प्रिया टॉवरमधील तिसºया माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये प्रवीण विनायकराव कराळे (३८) हे रहिवासी होते; मात्र शनिवारी प्रवीण कराळे यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने परिसरातील नागरिकांनी डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर चौकशी सुरू केली असता प्रवीण यास मद्याचे प्रचंड व्यसन असल्याची माहिती समोर आली. प्रवीण कराळे यांची हत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर असल्याने पोलिसांनीही आता त्या दिशेने तपास केल्यास प्रवीणच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घातपाताची माहिती मिळाल्यानंतर डाबकी रोड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनीही तातडीने धाव घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर या प्रकरणातील सत्यता समोर येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी