अकोला : महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. बदलीस पात्र महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, तलाठी व मंडळ अधिकारी इत्यादी संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश आठवडाभरात काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
महसूल कर्मचार्यांच्या बदल्या लवकरच!
By admin | Updated: May 27, 2014 18:52 IST